नमस्कार मित्रांनो स्वागत आहे

बी फॉर्म म्हणजे बॅचलर ऑफ फार्मसी. हा एक पदवीधर कोर्स आहे. औषधोपचार उपलब्ध होण्यापूर्वी संशोधन व चाचणी करण्यात फार्मसीची खरोखर मोठी भूमिका असते. ज्या औषधामध्ये रोगाचे कारण निदान आणि नंतर रोगाचा नाश करण्यासाठी किंवा वातावरणात वाढ होण्यापासून रोखण्यासाठी उपचार समाविष्ट आहेत; यासाठी फार्मासिस्ट हेल्थकेअर इंडस्ट्रीचा अविभाज्य भाग बनत आहेत आणि या क्षेत्राला यशस्वी बनवित आहेत.

प्रवेश प्रक्रिये संदर्भात योग्य ती माहिती योग्य वेळी मिळणे फार गरजेचे आहे. परंतु Lockdown असल्यामुळे आपण महाविद्यायात येऊ शकत नाही व आम्ही सुद्धा आपल्या पर्यंत प्रत्यक्ष पोहोचू शकत नाही.

सोशल मिडियाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सहज पोहोचू शकतो व योग्य ती माहिती योग्य वेळी आपल्या पर्यंत सहज, घरबसल्या पोहोचवू शकतो. हे सर्व शक्य आहे!

फक्त आपल्याला खाली दिलेल्या Link वर click करून, Google Form Submit करून आपली मूलभूत माहिती आमच्या पर्यंत पोहोचवायची आहे. विशेष म्हणजे यासाठी आपल्याला फक्त २ मिनिटे लागतील. मग आम्ही प्रवेश प्रक्रिये विषयी महत्वपूर्ण माहिती वेळो वेळी आपल्या पर्यंत पोहोचवू.
चला तर मग फार्मसी प्रवेश प्रक्रिया सर्वांसाठी सोपी करूया.

https://forms.gle/SzSceX9ikquuTHFf8